Lockdown मुळे मालिकांचे शूट मुंबईबाहेर वेगवेगळ्या शहरांमध्ये होत आहेत. पण कलाकार तिथूनही त्यांच्या चाहत्यांना त्यांचे फोटोज, मजा मस्ती, दाखवत असतात तर काही कलाकार जुन्या आठवणींमध्ये रमलेले दिसतात. गेल्या आठवड्यातील कलाकारांनी काय काय केलं बघूया या weekly ट्रेंड मध्ये.